कोण आहे सेलिना जेटलीचा पती, ज्याच्यावर अभिनेत्रीने केले शारीरिक शोषणाचे आरोप? 1249066000000 च्या संपत्तीचा मालक

Last Updated:
Celina Jaitley's husband Peter Haag: २०११ मध्ये सेलिना जेटली यांनी पीटर हाग यांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुलगे आहेत. पण, अनेकांना प्रश्न पडला आहे की, पीटर हाग कोण आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय आहे?
1/10
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने तिचे पती, ऑस्ट्रियन व्यावसायिक पीटर हाग यांच्याविरोधात थेट घरगुती हिंसाचाराचा गंभीर गुन्हा दाखल केल्याने सिनेविश्वात खळबळ उडाली आहे.

advertisement
2/10
सेलिनाने पीटरवर क्रूरता, विनयभंग आणि शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप लावले असून, मुंबईतील न्यायालयाने पीटर हाग यांना नोटीस बजावली आहे.

3/10
२०११ मध्ये सेलिना जेटली यांनी पीटर हाग यांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुलगे आहेत. पण, अनेकांना प्रश्न पडला आहे की, पीटर हाग कोण आहेत आणि त्यांचा व्यवसाय काय आहे?

4/10
पीटर हाग हे ऑस्ट्रियाचे नागरिक असून, ते एक मोठे हॉटेल व्यावसायिक, मार्केटर आणि ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांचे काम युएई आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये पसरलेले आहे.

5/10
पीटर यांनी दुबई आणि सिंगापूरमधील अनेक प्रसिद्ध हॉटेल चेन्समध्ये वरिष्ठ मार्केटिंग आणि व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. 'स्टार्सअनफोल्डेड'नुसार, पीटर हाग यांची एकूण संपत्ती १४ अब्ज रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.

6/10
सेलिना आणि पीटर हाग यांची पहिली भेट दुबईत एका फॅमिली फ्रेंडच्या कार्यक्रमात झाली होती. सेलिनाला पीटर पहिल्या नजरेतच आवडले होते, पण त्यावेळी त्यांच्यात जास्त बोलणे झाले नाही.

7/10
एका मुलाखतीत सेलिनाने सांगितले होते की, त्यांच्या कुटुंबीयांनीच त्यांची ओळख लग्नाच्या दृष्टीने करून दिली होती. २०११ मध्ये ऑस्ट्रियातील एका हजारो वर्षे जुन्या मोनेस्ट्रीमध्ये दोघांनी लग्न केले होते.

8/10
लग्नानंतर २०१२ मध्ये त्यांना जुळे मुलगे झाले. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा जुळ्या मुलांचा जन्म झाला, पण दुर्दैवाने त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. सध्या सेलिना आणि पीटर यांना तीन मुलगे आहेत.

9/10
सेलिनाने तिच्या याचिकेत दावा केला आहे की, पीटरच्या कथित गैरवर्तनामुळे आणि मारहाणीमुळे त्यांना ऑस्ट्रियातील घर सोडून भारतात पळून यावे लागले.

10/10
पीटर हाग हे सार्वजनिक जीवनापासून दूर राहतात आणि सोशल मीडियावरही ते सक्रिय नाहीत. सेलिना जेटलीने आता कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू केला असून काही रिपोर्ट्सनुसार तिने पीटर यांच्याकडे ५० कोटींची मागणी केली आहे.

ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement