advertisement

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हाडं गोठवणारी थंडी, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात तापमानात मोठी घट झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे.
1/5
राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या 2 दिवसांत हवामान पुन्हा बदलले असून थंडीची तीव्रता वाढली आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांत थंडीची लाट असून ठाणे-मुंबई परिसरात देखील गारठा कायम आहे. कल्याण-डोंबिवलीत देखील पारा घसरला असून आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

2/5
कल्याणमध्ये दिवसभर थंड आल्हाददायक वातावरण पाहता, हवामान मुख्यत्वे निरभ्र आणि कोरडे राहील. कमाल तापमान सुमारे 28°C आणि रात्री किमान तापमान 9°C ते 10°C पर्यंत खाली येऊ शकते, हवेत आर्द्रता कमी असेल. (सुमारे 50-60%) तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा वारा पूर्वेकडून वाहू शकतो. साधारणपणे वातावरण स्वच्छ आणि थंड राहण्याचा अंदाज आहे.

3/5
डोंबिवली शहरात सकाळच्या वेळी आणि दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहील. तसेच काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. तापमान साधारणपणे 33°C पर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमानात मोठी घट राहील. तसेच 10 ते 15 किमी/तास वेगाने वारे वाहतील, उबदार हवामान असल्याने तापमान कमी होऊन थंडी जाणवेल.

4/5
कल्याण-डोंबिवलीसह बदलापुरात देखील थंडीचा जोर कायम आहे. शहरात किमान तापमान घसरले असून कमाल तापमान 31 अंशांवर राहील. तर हवामान कोरडे राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

5/5
ठाणे जिल्ह्यात सकाळी धुक्याचे सावट असून गारठा वाढला आहे. किमानत तापमानाचा पारा 13 अंशांपर्यंत घसरला असून कमाल तापमान 36 अंशांवर राहील. त्यामुळे सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी कडक उष्णता जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळीजी घ्यावी लागेल. हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील.

बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement