वयानुसार हाडे कमजोर होतात? काळजी नको! रोज सकाळी खा 'हे' पदार्थ, सांधेदुखीपासून मिळेल आराम

Last Updated:
वयोमानानुसार हाडं झिजत जातात, पण योग्य आहाराने ती मजबूत ठेवता येतात. काही सुकेमेवे दूधात भिजवून खाल्ल्यास हाडांसाठी हे अमृतासमान ठरतात...
1/6
 वाढत्या वयानुसार शरीरातील हाडे कमजोर होऊ लागतात, पण जर योग्य वेळी योग्य गोष्टी खाल्ल्या तर म्हातारपणातही हाडे मजबूत राहू शकतात. दुधात भिजवून काही ठराविक ड्रायफ्रुट्स रोज खाल्ल्याने हाडांना प्रचंड ताकद मिळते. हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जाणाऱ्या अशा 5 ड्रायफ्रुट्सबद्दल जाणून घेऊया.

advertisement
2/6
 बदाम : बदामामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. ते दुधात भिजवून खाल्ल्याने हाडांना थेट फायदा होतो. रोज 4-5 भिजवलेले बदाम खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.

3/6
 अंजीर : अंजीर हे फायबर आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. ते रात्री दुधात भिजवून सकाळी खाणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे हाडांसोबतच पचनशक्तीही चांगली राहते. दररोज 1-2 अंजीर पुरेसे आहेत.

4/6
 अक्रोड : अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् आणि मॅग्नेशियम असते. हे हाडे मजबूत करते आणि मेंदूही तीक्ष्ण करते. दररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. हिवाळ्यात ते आणखी फायदेशीर ठरते.

5/6
 मनुके : मनुकांमध्ये लोह (आयर्न), कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. ते दुधात भिजवून खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि हाडे मजबूत होतात. विशेषतः महिलांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते.

6/6
 मखाना : मखान्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करतात. दुधासोबत भिजवलेले मखाने खाल्ल्याने सांधेदुखीची समस्या कमी होऊ शकते. हे हलके असल्यामुळे रोज खाऊ शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement