Alcohol Fact : दारुची बाटली रात्रभर उघडी ठेवली तर ती दुसऱ्यादिवशी खराब होते का? 99 टक्के लोकांना चुकीची माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या सगळ्यात लोकांना अनेकदा दारुशी संबंधीत काही प्रश्न पडतात. त्यापैकी एक महत्वाचा आणि कॉमन प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल.
दारु ही आरोग्यासाठी वाईट आहे. त्यामुळे ती न पिण्याचा सल्ला नेहमी डॉक्टर देतात. पण असं असलं तरी काही मद्यप्रेमी याकडे कानाडोळा करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण दिवसाचा ताण हलका करण्यासाठी किंवा मित्रमैत्रिणींमधील भेट अधिक रंगतदार करण्यासाठी थोडीफार दारू घेतात. एखाद्या कार्यक्रमाची मजा वाढवण्यासाठी देखील लोक दारु पितात. तर काही मेहनतीचे काम करणारे अंग दुखतं म्हणून थोड्याप्रमाणात दारु घेऊन झोपतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दारूच्या प्रत्येक प्रकाराची स्वतःची शेल्फ लाइफ आणि रिएक्शन प्रक्रिया वेगळी असते. बीयर, वाइन, व्हिस्की, रम, ब्रँडी किंवा टकीला, सर्वांच्या टिकण्याचा कालावधी आणि फ्लेवर बदलण्याची गती वेगवेगळी आहे. विशेषतः बॉटल उघडल्यानंतर त्यातील बदल सुरू होतात आणि हळूहळू तिचा मूळ टेस्ट आणि नशा दोन्ही कमी होऊ शकतात.
advertisement
बॉटल उघडल्यानंतर काय होतं?बॉटल उघडताच दारू हवा (ऑक्सिजन) च्या संपर्कात येते. यामुळे ऑक्सिडेशन सुरू होतं आणि दारूमधील फ्लेवर कंपाउंड तुटायला लागतात. वाइनमध्ये ही प्रक्रिया सर्वात वेगाने होते. काही तासांतच तिचा स्वाद फीका, आंबूस किंवा एकदम वेगळा होऊ शकतो. व्हिस्की, रम, जिन यांसारख्या हार्ड लिकरमध्ये हा बदल तुलनेने हळू असतो, पण वेळ जसजसा जातो तसतसा मूळ स्वाद कमकुवत पडतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


