Pregnancy : बेबी प्लॅनिंग! प्रेग्नंट राहण्यासाठी कधी ठेवावेत शारीरिक संबंध? डॉक्टरांनी सांगितली योग्य वेळ कोणती

Last Updated:
Pregnancy News : बाळासाठी प्रयत्न करताना शारीरिक संबंध कधी ठेवता हेसुद्धा महत्त्वाचं आहे. योग्य वेळी शारीरिक संबंध ठेवल्याने प्रेग्नन्सीची शक्यता अधिक वाढते.
1/5
लग्न झालं आता लवकरच गूड न्यूज द्या, चाराचे सहा हात करा, किंवा गूड न्यूज कधी अशी विचारणा कित्येक कपल्सना होते. काही कपल लग्नानंतर लगेच बेबी प्लॅनिंग करतात तर काही काही महिन्यांनी किंवा वर्षांनी. बेबी प्लॅनिंग कधीही करा पण तुम्ही शारीरिक संबंध कधी ठेवता यावर प्रेग्नन्सी अवलंबून आहे. डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.

advertisement
2/5
प्रेग्नंट होण्यासाठी शारीरिक संबंध कधी ठेवावेत किंवा कधी शारीरिक संबंध ठेवले की प्रेग्नंट होता येतं, असा प्रश्न कित्येक कपल्सना पडला असेल. प्रेग्नन्सीसाठी शारीरिक संबंधाचा परफेक्ट टाइमिंग याची माहिती दिली आहे.

3/5
ओव्हेल्युशेनचा काळ यावेळी एग्ज बाहेर पडतात आणि प्रेग्नन्सी शक्यता सगळ्यात जास्त वाढते. यासाठी ओव्हेल्युशेन टेस्ट किट वापरा जर रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर त्याचदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी शारीरिक संबंध ठेवा. प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त असते.

4/5
व्हाइट डिस्चार्ज तपासा. जर तो कच्च्या अंड्याच्या एग व्हाइटइतका चिकट असेल तर हा परफेक्ट ओव्ह्युलेशन टाइम आहे. 28 दिवसांच्या मासिक पाळीच्या कालावधीत दहा ते सोळाव्या दिवसात प्रयत्न करा. दर 1-2 दिवसांनी शारीरिक संबंध नको.

5/5
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लगेच उठू नका. 10-15 मिनिटं तसेच झोपा. यामुळे स्पर्म बाहेर येत नाहीत आणि ते गर्भाशयाकडे जाण्यातही मदत होते. यामुळे प्रेग्नन्सीची शक्यता वाढते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्याणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. (सर्व फोटो : AI Generated)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement