Banana Peel Uses : फक्त केळीच नाही, केळीची साल खाणंही फायदेशीर! ही समस्या कायमची संपेल
Last Updated:
Banana Peel Benefits : केळी खाल्ल्यानंतर आपण बहुतांशवेळा केळीची साल फेकूनच देतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, केळीसोबतच केळीच्या सालींचेची तितकेच फायदे आहेत. केळीच्या सालीमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, जी त्वचा, केस आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. याबद्दल आयुष तज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोंडा घालवण्यासाठी फायदेशीर : जर तुम्हाला केसांमधील कोंड्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर केळीच्या सालीची पेस्ट बनवा आणि ती टाळूवर लावा. 10 मिनिटे हलक्या हाताने मालिश करा, नंतर अर्ध्या तासाने केस धुवा. त्यात असलेले कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम केसांना पोषण देण्यास तसेच कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करतात.









