Tea Making : पहिलं पाणी टाकायचं की दूध? ही आहे चहा बनवण्याची योग्य पद्धत, टेस्ट अशी की महागडे रेस्टॉरंटही फेल

Last Updated:
काही लोकांच्या हातची चहा इतकी प्रसिद्ध असते की त्यांच्याकडे दूरवरून लोक खास चहा प्यायला येतात. आज आपण जाणून घेऊया, घरच्या घरीच हॉटेलसारखी आणि जबरदस्त टेस्टची चहा कशी बनवता येईल.
1/5
भारतातील बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात एक कप चहानेच होते. सकाळची ताजी चहा मिळाली तर दिवसभर मूड छान राहतो, पण चहाचा स्वाद बिघडला तर सगळा दिवस बेचव वाटतो. काही लोकांच्या हातची चहा इतकी प्रसिद्ध असते की त्यांच्याकडे दूरवरून लोक खास चहा प्यायला येतात. आज आपण जाणून घेऊया, घरच्या घरीच हॉटेलसारखी आणि जबरदस्त टेस्टची चहा कशी बनवता येईल.
भारतातील बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात एक कप चहानेच होते. सकाळची ताजी चहा मिळाली तर दिवसभर मूड छान राहतो, पण चहाचा स्वाद बिघडला तर सगळा दिवस बेचव वाटतो. काही लोकांच्या हातची चहा इतकी प्रसिद्ध असते की त्यांच्याकडे दूरवरून लोक खास चहा प्यायला येतात. आज आपण जाणून घेऊया, घरच्या घरीच हॉटेलसारखी आणि जबरदस्त टेस्टची चहा कशी बनवता येईल.
advertisement
2/5
आधी पाणी की दूध?चहा बनवताना अनेकदा लोक गोंधळात पडतात की सर्वात आधी काय टाकायचं? चविष्ट बनवण्यासाठी सर्वात आधी भांड्यात २ कप पाणी टाकावे. त्यानंतर उकळत्या पाण्यात चहा पत्ती आणि मसाला टाकावा. तज्ञांच्या मते, असे केल्याने चहा पत्तीतील नैसर्गिक फ्लेवर पाण्यात नीट उतरतो आणि चहा चविष्ट लागतो. एका कपसाठी अर्धा चमचा चहा पत्ती इतकी मात्रा योग्य मानली जाते. पाणी उकळल्यावर त्यात दूध आणि साखर टाकावी आणि नंतर चहा छानपणे उकळू द्यावा.
आधी पाणी की दूध?
चहा बनवताना अनेकदा लोक गोंधळात पडतात की सर्वात आधी काय टाकायचं? चविष्ट बनवण्यासाठी सर्वात आधी भांड्यात २ कप पाणी टाकावे. त्यानंतर उकळत्या पाण्यात चहा पत्ती आणि मसाला टाकावा. तज्ञांच्या मते, असे केल्याने चहा पत्तीतील नैसर्गिक फ्लेवर पाण्यात नीट उतरतो आणि चहा चविष्ट लागतो. एका कपसाठी अर्धा चमचा चहा पत्ती इतकी मात्रा योग्य मानली जाते. पाणी उकळल्यावर त्यात दूध आणि साखर टाकावी आणि नंतर चहा छानपणे उकळू द्यावा.
advertisement
3/5
किती वेळ उकळावा चहा?सर्व साहित्य भांड्यात टाकल्यानंतर चहा साधारण ५ ते ६ मिनिटे उकळू द्यावा. त्यामुळे चहाची चव अप्रतिम होते आणि कच्चेपणा अजिबात राहत नाही.
किती वेळ उकळावा चहा?
सर्व साहित्य भांड्यात टाकल्यानंतर चहा साधारण ५ ते ६ मिनिटे उकळू द्यावा. त्यामुळे चहाची चव अप्रतिम होते आणि कच्चेपणा अजिबात राहत नाही.
advertisement
4/5
चहाचा स्वाद का बिघडतो?बर्‍याचदा लोक आधी दूध उकळतात आणि मग त्यात पाणी व चहा पत्ती टाकतात. त्यामुळे चहात कच्चा स्वाद राहतो. तसेच चहा पत्ती शेवटी घातली, तर तिचा फ्लेवर नीट येत नाही. त्यामुळे ही चूक टाळावी.
चहाचा स्वाद का बिघडतो?
बर्‍याचदा लोक आधी दूध उकळतात आणि मग त्यात पाणी व चहा पत्ती टाकतात. त्यामुळे चहात कच्चा स्वाद राहतो. तसेच चहा पत्ती शेवटी घातली, तर तिचा फ्लेवर नीट येत नाही. त्यामुळे ही चूक टाळावी.
advertisement
5/5
चहा मसाल्यात काय वापरावे?चहाला खास चव यावी यासाठी तुम्ही आले, काळी मिरी, हिरवी वेलची, दालचिनी, काश्मीरी सुंठ अशा मसाल्यांचा वापर करू शकता. हे मसाले योग्य प्रमाणात टाकल्यास घरच्या घरी बनवलेली चहा देखील हॉटेलच्या महागड्या चहाला टक्कर देईल.
चहा मसाल्यात काय वापरावे?
चहाला खास चव यावी यासाठी तुम्ही आले, काळी मिरी, हिरवी वेलची, दालचिनी, काश्मीरी सुंठ अशा मसाल्यांचा वापर करू शकता. हे मसाले योग्य प्रमाणात टाकल्यास घरच्या घरी बनवलेली चहा देखील हॉटेलच्या महागड्या चहाला टक्कर देईल.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement