Chia Seeds Benefits : दूध की पाणी, कशासोबत शिया सीड्स खाणं असतं जास्त फायदेशीर?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपला आहार संतुलित आणि पौष्टिक असणं खूप आवश्यक असतं. लोक हेल्दी राहण्यासाठी बऱ्याच पदार्थांची मदत घेतात. असाच एक पदार्थ म्हणजे शिया सीड्स. शिया सीड्स खाणं बऱ्याच लोकांना आवडतं. हे लोक शिया सीड्स वेगवेगळ्या पदार्थांसोबत खातात. मात्र पाणी की दूध. शिया सीड्स कशासोबत खाल्याने जास्त फायदा होतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत. मात्र तुम्हाला माहितीये. शिया सीड्स कशासोबत खाणे जास्त फायदेशीर आहे?
शिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पाण्यात शिया सीड्स भिजवून खाल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्यही सुधारू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement