Constipation Relief : औषधापेक्षाही प्रभावी आहे हा मसाला! एक चिमूट कायमचा संपवेल बद्धकोष्ठतेचा त्रास
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Benefits Of Heeng : हिंग अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचू शकता. जेवणाची चव वाढवण्यासाठी लोक हिंगाचा भरपूर वापर करतात. पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी आहे. ज्या लोकांना अनेकदा गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी हिंगाचे सेवन करावे. चला पाहूया बद्धकोष्ठतेसाठी हिंगाचा वापर कसा करावा.
वजन कमी करायचे असल्यासही हिंगाचे सेवन करू शकता. एवढेच नाही तर हिंगाचे सेवन गंभीर दाह, हृदयविकार, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहामध्ये फायदेशीर ठरू शकते. आता प्रश्न असा आहे की, हिंग खाण्याची पद्धत काय आहे? हिंग खाण्याचे काय फायदे आहेत? रिजन्सी हॉस्पिटल लखनऊच्या डायटीशियन रितू त्रिवेदी सांगत आहेत या प्रश्नांबद्दल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement