advertisement

IPL च्या आधीच फिक्सिंग कांड... KKR कडून खेळलेल्या खेळाडूची हकालपट्टी!

Last Updated:
आयपीएल 2026 सुरू होण्याआधी क्रिकेट विश्वात फिक्सिंगने खळबळ माजली आहे. आयसीसीने केकेआरच्या माजी ऑलराऊंडरचं निलंबन केलं आहे.
1/6
केकेआरचा माजी क्रिकेटपटू आणि दोन मॅच अधिकाऱ्यांवर आयसीसीने भ्रष्टाचार विरोधी आचर संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे. वेस्ट इंडिजचा हा क्रिकेटपटू केकेआरकडूनही खेळला आहे.

2/6
वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर जेव्हॉन सीयर्ल्सवर मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सीयर्ल्सशिवाय आयसीसीने चित्रंजन राठोड आणि ट्रेव्हॉन ग्रिफिथ या दोन टीम अधिकाऱ्यांवरही कारवाई केली आहे.

3/6
सीयर्ल्स, राठोड आणि ग्रिफिथ यांनी 2023-24 च्या बिम 10 स्पर्धेमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. टायटन्सचे मालक राठोड यांच्यावर तीन तर सीयर्ल्स आणि ग्रिफिथ यांच्यावर प्रत्येकी 4-4 आरोप आहेत.

4/6
आयसीसीने या तिघांचंही तात्काळ प्रभावाने निलंबन केलं आहे. 11 मार्च 2026 पासून पुढच्या 14 दिवसांमध्ये तिघांनाही आरोपांचं उत्तर द्यावं लागणार आहे.

5/6
2023-24 च्या बी10 स्पर्धेत सामन्यांचा निकाल, आचरण किंवा इतर कोणत्याही पैलूवर अनुचितप्रकारे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे, खेळाडू किंवा इतर क्रीडा कर्मचाऱ्यांना चिथावणी देणे, तपासात सहकार्य न करणे, असे वेगवेगळे आरोप तिघावंर आहेत.

6/6
ऑलराऊंडर असलेला जेव्हॉन सीयर्ल्स हा आयपीएल 2018 च्या मोसमात केकेआरच्या टीमचा भाग होता. जेव्हॉन त्या मोसमात केकेआरकडून 4 मॅच खेळला, यात त्याने 2 विकेट घेतल्या आणि 8 रन केल्या.

सत्ता हाती घेताच सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनींचा धडकी भरवणारा संदेश,रक्ताचा बदला घेणारच; 'होर्मुझची सामुद्रधुनी बंद करा'
सत्ता हाती घेताच मोज्तबा खामेनींचा धडकी भरवणारा संदेश, रक्ताचा बदला घेणारच
View All
advertisement