advertisement

AC Bad Smell : एसीतून वेगवेगळे वास येतात, कुलिंगही नीट होत नाही? या टिप्सने घरीच फिक्स करा प्रॉब्लेम

Last Updated:
एसीची हवा उन्हाळ्यात खूप आराम देते. एअर कंडिशनर चांगले काम करत राहण्यासाठी आपण त्याची योग्य काळजी घेत राहायला हवे. ज्यांच्या घरात एसी बसवलेला आहे, त्यांच्या लक्षात येईल की काहीवेळा एसीमधून काही विचित्र वास येतो. एसीमधून दुर्गंधी येत असेल तर त्याची अनेक कारणे असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. वेगवेगळ्या प्रकारचे वास वेगळ्या समस्या दर्शवतात. तेव्हा त्यावर उपायही वेगळे करावे लागतात. पाहा कसे..
1/7
पावसाळ्यात एअर कंडिशनरमधून येणारा वास काही सोप्या उपायांनी दूर करता येतो आणि यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. येथे आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही एसीतून येणार वास घालवू शकता.

2/7
 जुन्या ओल्या कपड्यांसारखा वास : एअर कंडिशनरमध्ये या प्रकारचा वास सामान्य आहे, एसीमध्ये पाणी साचल्यामुळे होतो. म्हणून, जेव्हाही तुम्हाला एअर कंडिशनरमधून असा वास येत असल्याचे लक्षात येईल, तेव्हा ताबडतोब तुमच्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/electricity-saving-ac-which-ac-is-more-helpful-to-reduce-electricity-bill-3-4-or-5-star-mhpj-1173830.html">एअर कंडिशनरचे</a> ड्रेनेज पाईप स्वच्छ करा. पाईप स्वच्छ केल्यानंतर अर्धा वास निघून गेल्याचे तुमच्या लक्षात येईल.
जुन्या ओल्या कपड्यांसारखा वास : एअर कंडिशनरमध्ये या प्रकारचा वास सामान्य आहे, एसीमध्ये पाणी साचल्यामुळे होतो. म्हणून, जेव्हाही तुम्हाला एअर कंडिशनरमधून असा वास येत असल्याचे लक्षात येईल, तेव्हा ताबडतोब तुमच्या एअर कंडिशनरचे ड्रेनेज पाईप स्वच्छ करा. पाईप स्वच्छ केल्यानंतर अर्धा वास निघून गेल्याचे तुमच्या लक्षात येईल.
advertisement
3/7
जळलेल्या प्लास्टिकसारखा वास : कधीकधी एअर कंडिशनरमधून प्लास्टिक जळल्यासारखा वास येतो. हा वास एसी कॅपेसिटरच्या बिघाडामुळे येतो, ज्यामुळे एअर कंडिशनर देखील खराब होऊ शकते. जर तुमच्या एसीमधून असा वास येत असेल तर तुम्ही ताबडतोब एसी बंद करा आणि एखाद्या तंत्रज्ञाला फोन करून तपासा.

4/7
सडल्यासारखा वास : तुमच्या इनडोअर युनिटमधील एअर आउटलेटच्या आसपास जीवाणू जमा झाल्यामुळे होतो. तुम्ही ते स्वतः तपासू शकता आणि स्प्लिट एसीची खिडकी आणि कव्हर काढून आणि फिल्टर साफ करून ही समस्या सोडवू शकता. याशिवाय एसीचे फिल्टरही दर 1 किंवा 2 आठवड्यांनी स्वच्छ करावे. साफसफाईचा फायदा असा होईल की, धुळीचे कण एसीमध्ये जाऊ शकणार नाहीत आणि वासही येणार नाही.

5/7
 धुरासारखा वास : जर तुम्हाला तुमच्या खोलीत बसवलेल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/baby-care-tips-is-it-safe-to-sleep-babies-in-ac-these-6-things-parents-must-know-mhpj-1175725.html">एअर कंडिशनरमधून</a> कारच्या धुराचा वास येत असेल, तर याचा अर्थ रेफ्रिजरंट लीकेज किंवा एसीमधील इतर काही द्रवपदार्थांची गळती होत आहे. जर गॅस गळती होत असेल तर याचा अर्थ कॉइलमध्ये छिद्र आहे.
धुरासारखा वास : जर तुम्हाला तुमच्या खोलीत बसवलेल्या एअर कंडिशनरमधून कारच्या धुराचा वास येत असेल, तर याचा अर्थ रेफ्रिजरंट लीकेज किंवा एसीमधील इतर काही द्रवपदार्थांची गळती होत आहे. जर गॅस गळती होत असेल तर याचा अर्थ कॉइलमध्ये छिद्र आहे.
advertisement
6/7
जर गॅस सुटला तर तुमचा एसी कूलिंग देत नाही. हे फिक्स करण्यासाठी, एसी व्यावसायिकांशी संपर्क साधा. ते गळती आणि गॅस प्रेशरसाठी तुमचा एसी तपासून तो नीट करतील.
जर गॅस सुटला तर तुमचा एसी कूलिंग देत नाही. हे फिक्स करण्यासाठी, एसी व्यावसायिकांशी संपर्क साधा. ते गळती आणि गॅस प्रेशरसाठी तुमचा एसी तपासून तो नीट करतील.
advertisement
7/7
(या बातमीत दिलेल्या माहिती ही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चेच्या आधारावर आहे. ही सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही औषधी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सदरील बातमीतील मतांशी न्यूज18 मराठी सहमत नसून जबाबदार नसेल)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement