Health. Tips : फसणाच्या बिया फेकून देताय? थांबा! डोळे, हाडे, पोटाचे विकार... अनेक 'गंभीर' आजार होतात बरे
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
फणसाच्या बियांमध्ये भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फायबर असतात. या बिया हाडं मजबूत करत असल्यामुळे ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण होऊ शकतं. पचनक्रिया...
advertisement
advertisement
फणसाच्या बिया त्यांच्या फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या पोटाच्या समस्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. पोटाच्या समस्या असलेले रुग्ण फणसाच्या बिया खाऊ शकतात. फणसाप्रमाणेच त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, जे दृष्टी सुधारण्यास मदत करतं. यामुळे रातांधळेपणा टाळता येतो. त्यामुळे डोळ्यांचा त्रास असलेल्या लोकांनी फणसाच्या बिया खाव्यात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement