Kitchen Tips : शिळं जेवण गरम करुन खाणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा, काहीही झालं तरी 'हा' पदार्थ दुसऱ्यांदा गरम करण्याची चूक स्वप्नात सुद्धा करु नका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एवढ नाही तर एक असा पदार्थ देखील आहे, जो पुन्हा कधीच गरम न करण्याचा इशारा डॉक्टर देतात. कारण दुसऱ्यांदा गरम केल्याने यामध्ये थेट विष तयार होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मग गरम केल्यावर काय होतं?
बीट गरम केल्यावर त्यामधील नायट्रेट्स नायट्राईट्समध्ये (Nitrites) रूपांतरित होतात. जर हा प्रक्रियेस पुन्हा एकदा गरम करण्यासाठी वापरलं गेलं, तर हे नायट्राईट्स पुढे नायट्रोसॅमाइन्स (Nitrosamines) तयार करतात. हे रसायन अनेक अभ्यासांमध्ये कॅन्सरजन्य आणि हानिकारक असल्याचे आढळले आहे.