Food : चटकदार आणि क्रिस्पी मोमोजची गॅरंटी; कल्याणमधील हा स्टॉल तुम्ही ट्राय केलाय का?

Last Updated:
Best Momos in Kalyan : कल्याणमध्ये तुम्हीही सर्वात बेस्ट मोमोज शॉप शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. चला तर पाहूयात कल्याणमधील कोणत ठिकाण आहे जे सर्व मोमोज लव्हर्ससाठी कायम आवडीच होत आलं आहे.
1/5
 कल्याणमध्ये जेव्हा तुम्ही खाण्याच्या चविष्ट पदार्थांच्या शोधात असता तेव्हा एक ठिकाण आहे जिथे मोमोजचा अनुभव अगदी खास आहे. हे मोमोज फक्त खाण्यासाठी नाहीत, तर चव, पोत आणि ताजेपणाने लोकांना आकर्षित करतात.

advertisement
2/5
 या ठिकाणी तुम्हाला मिळणारे मोमोज फारच दर्जेदार आहेत शिवाय बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट. प्रत्येक मोमो एका खास प्रकारच्या मसाल्यांसह तयार केला जातो, ज्यामुळे प्रत्येक निवडलेला मोमो एक वेगळा अनुभव देतो.

3/5
 येथे मोमोज अगदी ताजी आणि गरम असते, ज्यामुळे एका तुकड्यात संपूर्ण आनंद अनुभवता येतो. हे कल्यामधील ठिकाण म्हणजे 'द मोमोज फॅक्टरी' कल्याण स्टेशनपासून अगदी 20 मिनिटांवर आहे. जे कल्याणच्या खडकपाडापासून अगदी जवळ आहे.

4/5
 लोकही इथे मोमोजसाठी आवर्जून येतात. मोमोजची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, काही वेळा गर्दी जास्त असते.येथे मोमोज खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेचच कळेल की, ही एक अशी ठिकाण आहे जिथे खाण्याचा अनुभव फक्त चवीपुरता मर्यादित नाही तर आनंद, ताजेपणा आणि एक वेगळा खाद्यसंस्कृतीचा अनुभव देते.

5/5
 तर जर तुम्ही कल्याणमध्ये असाल किंवा आसपासच्या भागात फिरत असाल तर हे मोमोज नक्कीच चाखा. एकदा खाल्ल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी परत यायला आवडेल.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement