हळद लागली..हळद लागली, सुंदर शुभेच्छांसोबत वाढवा मित्रमैत्रिणीच्या हळदीचा आनंद

Last Updated:
Haldi Quotes In Marathi : कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याने प्रसंगाची शोभा आणखी वाढते. वाढदिवसाच्या, लग्नाच्या अशा वेगवेगळ्या शुभेच्छा लोक देतात. आज आम्ही तुमच्यासाठी हळदीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
1/12
एकमेंकावर तुमचं राहो असचं प्रेम कायम, आज हळदीच्या दिनी ही प्रार्थना, आता हळदीचा आनंद पण घे ना जरा.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

advertisement
2/12
हळद लागली आनंद हा तुझ्या मनी दाटला, आम्हालाही तुझ्यामुळे आनंद हा झाला.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

3/12
हळद ही तुला लागली, डोळ्यात अश्रू दाटले, तू जावी कुठेही, हेच मला वाटले.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

4/12
हळद लागली आणि झाली तू खूप सुंदर, लागो न तुला दृष्ट कोणाची, हीच इच्छा आहे आज मनी.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

5/12
हळदीचा रंग तो पिवळा, आनंदाचा आणि उत्साहाचा, तुमच्या आयुष्यात यावा क्षण आनंदाचा.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

6/12
लागली तुला हळद, लग्नाची वाजली सनई, तुला भावी आयुष्यासाठी खूप शुभाशीष.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

7/12
गोऱ्या गोऱ्या गालावर आज लागली हळद, नवरीबाई तुम्ही दिसताय आज खूपच सुंदर, नव्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!

8/12
हळद लावून झाली लग्नकार्याला सुरुवात, मंगलमयी वातावरणात पार पडू दे तुझ्या लग्नाचा थाट.. तुला हळदीच्या खूप शुभेच्छा..!

9/12
हळद तुझ्या प्रेमाची सख्या, लग्नाच्या मांडवात अशी लागली, की त्या हळदीच्या रंगात सख्या, दोघांची मने रंगली.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

10/12
तुला पाहून होतो मला आनंद, हळदीने तुझ्या रुपात पडली आनंदाची भर, तुला हळदीच्या खूप शुभेच्छा..!

11/12
आज आहे तुझ्या जीवनाचा खास दिवस, हळदीच्या शुभ रंगाने व्हावी नव्या जीवनाची ओळख.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

12/12
हळद लागली, आले तुला तेज, तुझ्या आयुष्यात येऊ नवा आनंद.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
• शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

• ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

• ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement