advertisement

Happy Propose Day 2025 Wishes : ती किंवा तो नाही म्हणणारच नाही, असे हटके Propose Day Wishes Message

Last Updated:
Happy Propose Day 2025 Wishes in Marathi: वॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डेनंतर आहे प्रपोज डे. यादिवशी तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवण्यासाठी खास प्रपोज डे शुभेच्छा मेसेज.
1/7
वॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस प्रपोज डे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. प्रेम आणि शायरी यांचं अतुट नातं आहे. त्यामुळे प्रपोज करताना शायरी अंदाजात करा. ती व्यक्ती इतकी इम्प्रेस होईल की नकार देणारच नाही.

2/7
मला तुला गमवायचं नाही, ना मला तुझ्या आठवणीत कधी रडायचं आहे, मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचं आहे.

3/7
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

4/7
सोबत रोज असतो तरी का यावी तुला विचारण्याची वेळ, आज दिवस आहे खास आता तरी देशील का आयुष्याचा तुझा सगळा वेळ

5/7
होकार द्यायचा की नाही हा निर्णय तुझा आहे, मरेपर्यंत साथ तुझी देईन हा शब्द माझा आहे.

6/7
माझं प्रेम मी तुला सांगून टाकलं, आता तुझी पाळी, तुझ्या मनातील भावना येऊ दे तुझ्या ओठांवरी, हॅपी प्रपोज डे!

7/7
हातात तुझा हात, मला हवी फक्त तुझी साथ, तू हवीस मला कायम होती तुझ्या प्रेमाची आस, प्रपोज डेच्या शुभेच्छा!

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement