सतत काॅम्प्युटर, मोबाईल पाहून डोळे जळजळतात? त्वरित करा 'हे' आयुर्वेदिक उपाय, लगेच मिळेल आरामा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सतत मोबाईल, टीव्ही आणि संगणक वापरामुळे डोळ्यांची जळजळ, सुकलेपणा आणि थकवा वाढतो. वायूप्रदूषणही डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत आहे. यावर थंड पाण्याने डोळे धुणे, गुलाबपाणी वापरणे...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आवळा डोळ्यांसाठी वरदान ठरतो. यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांना ताजेतवाने आणि आराम देतात. आवळ्याचा रस प्यायल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते आणि दृष्टीही सुधारते. याशिवाय, जवसच्या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते, जे डोळ्यांचे पोषण करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या आजूबाजूला थोडे जवस तेल लावा.


