advertisement

आता मित्रांना बिधास्त पाजा Imported दारू; Heineken-Absolut Vodka स्वस्त, लिस्टमध्ये आणखी कोणती दारु लगेच करा चेक

Last Updated:
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार कराराने (FTA) मद्यप्रेमींच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. या ऐतिहासिक करारामुळे तुमच्या आवडत्या परदेशी दारूच्या बाटलीची किंमत आता तुमच्या बजेटमध्ये येणार आहे.
1/11
 विकेंडला मित्रांसोबत पार्टीचा बेत असो किंवा एखाद्या खास सेलिब्रेशनची रात्र; आपल्याकडे मद्यप्रेमींची पहिली पसंती नेहमीच ब्रँडेड आणि दर्जेदार पेयांना असते. मात्र, जेव्हा विषय 'इम्पोर्टेड' म्हणजेच परदेशी ब्रँड्सचा येतो, तेव्हा खिशाचा विचार करावा लागतो. परदेशातून येणाऱ्या स्कॉच, व्हिस्की किंवा बिअरवर लागणाऱ्या अव्वाच्या सव्वा करांमुळे (Tax) सामान्य मद्यप्रेमी या ब्रँड्सपासून लांबच राहत होते.

2/11
मात्र, आता चित्र बदलणार आहे. भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार कराराने (FTA) मद्यप्रेमींच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. या ऐतिहासिक करारामुळे तुमच्या आवडत्या परदेशी दारूच्या बाटलीची किंमत आता तुमच्या बजेटमध्ये येणार आहे.

3/11
आतापर्यंत युरोपमधून येणाऱ्या वाईन आणि व्हिस्कीवर तब्बल 150% आयात शुल्क (Import Duty) लागत होतं. पण नवीन करारानुसार, हे शुल्क 150% वरून थेट 40% वर येणार आहे. तसेच, बिअरवरील 110% शुल्क आता फक्त 50% वर मर्यादित राहील. याचा थेट फायदा ग्राहकांच्या खिशाला होणार असून आयातित मद्याच्या किमतीत मोठी घसरण होणार आहे.

4/11
नव्या दरांचे गणित: किती होणार बचत?१. वाईन (Wines) - मोठ्या प्रमाणात स्वस्त फ्रान्स, इटली आणि स्पेनमधील जगप्रसिद्ध वाईन आता कमी किमतीत मिळतील: फ्रेंच वाईन: बोर्डो (Bordeaux), बरगंडी (Burgundy). इटालियन वाईन: चियांटी (Chianti), बारोलो (Barolo). स्पॅनिश वाईन: रियोजा (Rioja). स्पार्कलिंग वाईन (Sparkling Wines): शॅम्पेन (Champagne), प्रोसेको (Prosecco) आणि कावा (Cava).
नव्या दरांचे गणित: किती होणार बचत?१. वाईन (Wines) - मोठ्या प्रमाणात स्वस्तफ्रान्स, इटली आणि स्पेनमधील जगप्रसिद्ध वाईन आता कमी किमतीत मिळतील:फ्रेंच वाईन: बोर्डो (Bordeaux), बरगंडी (Burgundy).इटालियन वाईन: चियांटी (Chianti), बारोलो (Barolo).स्पॅनिश वाईन: रियोजा (Rioja).स्पार्कलिंग वाईन (Sparkling Wines): शॅम्पेन (Champagne), प्रोसेको (Prosecco) आणि कावा (Cava).
advertisement
5/11
2. स्पिरिट्स (Spirits) - किमतीत मोठी घटउच्च दर्जाची आणि महागडी समजली जाणारी ही पेये आता स्वस्त झाली आहेत: कॉन्यॅक (Cognac): फ्रान्समधील प्रसिद्ध ब्रँडीचा प्रकार. व्होडका (Vodka): स्वीडनची 'ॲब्सोल्युट' (Absolut) आणि युरोपातील इतर प्रीमियम व्होडका. जिन (Gin): युरोपमधून आयात होणारे 'प्रीमियम जिन्स'. आर्मग्नाक (Armagnac): हा देखील ब्रँडीचाच एक प्रकार आहे.
2. स्पिरिट्स (Spirits) - किमतीत मोठी घटउच्च दर्जाची आणि महागडी समजली जाणारी ही पेये आता स्वस्त झाली आहेत:कॉन्यॅक (Cognac): फ्रान्समधील प्रसिद्ध ब्रँडीचा प्रकार.व्होडका (Vodka): स्वीडनची 'ॲब्सोल्युट' (Absolut) आणि युरोपातील इतर प्रीमियम व्होडका.जिन (Gin): युरोपमधून आयात होणारे 'प्रीमियम जिन्स'.आर्मग्नाक (Armagnac): हा देखील ब्रँडीचाच एक प्रकार आहे.
advertisement
6/11
3. बिअर (Beers) - विदेशी ब्रँड्स स्वस्तविशेषतः जर्मनी आणि बेल्जियममधील बिअर प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे: जर्मन बिअर: 'प्रीमियम लॅगर्स' (Lagers) आणि 'एल्स' (Ales). प्रसिद्ध ब्रँड्स: हायनेकेन (Heineken), स्टेला आर्टोईस (Stella Artois), गिनीज (Guinness).
3. बिअर (Beers) - विदेशी ब्रँड्स स्वस्तविशेषतः जर्मनी आणि बेल्जियममधील बिअर प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे:जर्मन बिअर: 'प्रीमियम लॅगर्स' (Lagers) आणि 'एल्स' (Ales).प्रसिद्ध ब्रँड्स: हायनेकेन (Heineken), स्टेला आर्टोईस (Stella Artois), गिनीज (Guinness).
advertisement
7/11
4. स्कॉच आणि व्हिस्की (Whisky)युरोपियन युनिटमधील देशांमधून येणारी 'प्रीमियम स्कॉच' आणि सिंगल मॉल्ट व्हिस्कीच्या किमतीही कमी झाल्या आहेत. थोडक्यात: जर तुम्ही Heineken, Absolut, Champagne किंवा Bordeaux यांसारखी परदेशी नावं असलेल्या बाटल्या विकत घेणार असाल, तर त्या तुम्हाला आता आधीपेक्षा खूपच स्वस्त मिळतील.
4. स्कॉच आणि व्हिस्की (Whisky)युरोपियन युनिटमधील देशांमधून येणारी 'प्रीमियम स्कॉच' आणि सिंगल मॉल्ट व्हिस्कीच्या किमतीही कमी झाल्या आहेत.थोडक्यात: जर तुम्ही Heineken, Absolut, Champagne किंवा Bordeaux यांसारखी परदेशी नावं असलेल्या बाटल्या विकत घेणार असाल, तर त्या तुम्हाला आता आधीपेक्षा खूपच स्वस्त मिळतील.
advertisement
8/11
युरोप हे मद्य उत्पादनाचे माहेरघर मानले जाते. या करारामुळे बेल्जियमची 'स्टेला', आयर्लंडची 'गिनीज' आणि फ्रान्सची 'मोएट शॅम्पेन' यांसारखे मोठे ब्रँड्स आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येणार आहेत. यामुळे शहरांमधील पब आणि बारमध्ये या ब्रँड्सची विक्री दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

9/11
परदेशी मद्य स्वस्त झाल्याचा फायदा केवळ पिणाऱ्यांनाच नाही, तर भारताच्या पर्यटन क्षेत्रालाही होईल. भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना त्यांचे आवडते ब्रँड्स रास्त दरात मिळाल्यास ते अधिक आनंदी होतील. तज्ज्ञांच्या मते, 2032 पर्यंत मद्याची आयात दुप्पट होऊ शकते, ज्याचा फायदा हॉटेल उद्योगाला मिळेल.

10/11
देसी ब्रँड्ससाठी मोठं आव्हानएकडे ग्राहक खुश असले, तरी किंगफिशर (Kingfisher) सारख्या भारतीय कंपन्यांसमोर मात्र आता मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. जेव्हा जागतिक दर्जाचे ब्रँड्स कमी किमतीत उपलब्ध होतील, तेव्हा दर्जा आणि किंमत या दोन्ही बाबतीत स्थानिक कंपन्यांना मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.

11/11
जरी केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केले असले, तरी अंतिम किंमत ही त्या-त्या राज्य सरकारांच्या अबकारी करावर (Excise Duty) अवलंबून असेल. तरीही, मूळ किंमतच कमी झाल्यामुळे जुन्या दरांच्या तुलनेत बाटली स्वस्तच पडणार आहे.आता केवळ परदेशात गेल्यावरच नाही, तर भारतात बसूनही तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मद्याचा आस्वाद स्वस्त दरात घेऊ शकणार आहात. आगामी काळात तुमची विकेंड पार्टी खऱ्या अर्थाने 'ग्लोबल' होणार यात शंका नाही.
जरी केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केले असले, तरी अंतिम किंमत ही त्या-त्या राज्य सरकारांच्या अबकारी करावर (Excise Duty) अवलंबून असेल. तरीही, मूळ किंमतच कमी झाल्यामुळे जुन्या दरांच्या तुलनेत बाटली स्वस्तच पडणार आहे.आता केवळ परदेशात गेल्यावरच नाही, तर भारतात बसूनही तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मद्याचा आस्वाद स्वस्त दरात घेऊ शकणार आहात. आगामी काळात तुमची विकेंड पार्टी खऱ्या अर्थाने 'ग्लोबल' होणार यात शंका नाही.त्रास कमी होतो.
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement