Pomegranate Juice : सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचा ज्यूस प्यावा की नाही? न्यूट्रिशनिस्टने थेट सांगितलं उत्तर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजकाल फिटनेसच्या दुनियेत सकाळी रिकाम्या पोटी बीटचा रस पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. रक्त वाढवण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी आणि त्वचेला चमक देण्यासाठी बीटचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
आजकाल फिटनेसच्या दुनियेत सकाळी रिकाम्या पोटी बीटचा रस पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. रक्त वाढवण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी आणि त्वचेला चमक देण्यासाठी बीटचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, उपाशीपोटी हा रस पिणं प्रत्येकासाठी फायदेशीर आहे का? याबद्दल न्यूट्रिशनिस्ट राशी चहल यांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बीटचा रस रिकाम्या पोटी पिणे सुरक्षित आहे, मात्र ते प्रमाणबद्ध असावे. शक्यतो त्यात लिंबू किंवा आवळ्याचा रस मिसळून प्यावा. पोटाच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)