Mahatma Gandhi Jayanti 2024 : सत्य, अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधींचे सुंदर विचार; ठेवा Whatsapp status

Last Updated:
2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे हेच सुंदर विचार whatsapp status ला ठेवा.
1/8
तुम्हाला काही करायचे असेल तर ते प्रेमाने करा, नाहीतर करू नका.. - महात्मा गांधी

advertisement
2/8
गुलाबाला उपदेश देण्याची गरज नसते, तो फक्त त्याचा सुगंध पसरवतो. सुगंध हाच त्याचा संदेश आहे.. - महात्मा गांधी

3/8
निःशस्त्र अहिंसेची शक्ती, कोणत्याही परिस्थितीत सशस्त्र शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे.. - महात्मा गांधी

4/8
क्रूरतेला क्रूरतेने उत्तर देणे म्हणजे आपले नैतिक आणि बौद्धिक पतन स्वीकारणे.. - महात्मा गांधी

5/8
स्वातंत्र्यात चुका करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही.. - महात्मा गांधी

6/8
तुम्ही जो विचार करता, जे बोलता आणि जे करता ते सुसंगत असेल तरच आनंद मिळतो.. - महात्मा गांधी

7/8
दुर्बल कधीही माफ करू शकत नाही, क्षमा हा बालवानांचा गुणधर्म आहे.. - महात्मा गांधी

8/8
सामर्थ्य शारीरिक शक्तीतून येत नाही, ते अदम्य इच्छाशक्तीतून येते.. - महात्मा गांधी

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement