घरीच कसं बनवाल नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ? पाहा रेसिपी
- Published by:News18 Marathi
- local18
- Written by:News18 Marathi
Last Updated:
थालीपीठ हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. बीड मधील गृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत.
थालीपीठ हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारीचे पीठ आणि बेसनापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले जाते. चविला स्वादिष्ट असणारे थालीपीठ कोणत्याही चटणी किंवा करीशिवाय सर्व्ह केले जाऊ शकते. बीड मधील गृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून आपण थालीपीठची रेसिपी जाणून घेणार आहोत.
advertisement
सध्याचा काळ हा फास्टफूडचा मानला जातो. अनेकजण नाश्त्यातही तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात. त्यांच्यासाठी अस्सल गावरान आणि पारंपरिक असणारे थालीपीठ एक चांगला पर्याय आहे. स्वादिष्ट आणि बनवायला सोपी असणारी थालीपीठाची रेसिपी आपण घरात सहज बनवू शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा पदार्थ पोषक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement