Sara Tendulkar Outfit : ब्लॅक ड्रेसमध्ये दिसायचंय 'हॉट अँड स्टनिंग', सारा तेंडुलकरच्या आउटफिट आयडिया करा फॉलो, वळून बघेल प्रत्येकजण

Last Updated:
तुम्हालाही सारा तेंडुलकरसारखं तुम्हालाही दिसायचं असेल क्युट आणि सुंदर तर तिच्या आउटफिट आयडिया तुम्ही फॉलो करून एक ट्रेंडी आणि सुपर लुक मिळवू शकता.
1/7
सारा तेंडुलकरने 12 ऑक्टोबर रोजी तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. साराने हा खास दिवस तिच्या मित्रांसोबत साजरा केला आणि तो खूप एन्जॉय केला. तिने या सेलिब्रेशनचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

advertisement
2/7
सारा तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिच्या वाढदिवशीही तिने काळ्या रंगाचा पोशाख घातला होता. तिने एक साधा काळा ड्रेस परिधान केला होता आणि तो खूपच सुंदर होता.

3/7
साराच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये कमरेला बेल्ट आहे, जो त्याला एक ट्रेंडी लूक देतो. या ऑफ-द-शोल्डर ड्रेसमध्ये साराने न्यूड मेकअपचा पर्याय निवडला आणि तिचे केस मोकळे ठेवले. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

4/7
तुम्हालाही सारा तेंडुलकरसारखं तुम्हालाही दिसायचं असेल क्युट आणि सुंदर तर तिच्या आउटफिट आयडिया तुम्ही फॉलो करून एक ट्रेंडी आणि सुपर लुक मिळवू शकता.
तुम्हालाही सारा तेंडुलकरसारखं तुम्हालाही दिसायचं असेल क्युट आणि सुंदर तर तिच्या आउटफिट आयडिया तुम्ही फॉलो करून एक ट्रेंडी आणि सुपर लुक मिळवू शकता.
advertisement
5/7
सारा तेंडुलकर खूपच ट्रेंडी आणि इंस्टा वर्दी फॅशन ट्रेंड फॉलो करते. आणि त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. साराने मध्यंतरी एक ब्लॅक मिनी बटरफ्लाय ड्रेस परिधान केला होता. जो खूपच सुंदर दिसत होता तुम्हीही तुमच्या स्पेशल दिवशी असा ड्रेस घालू शकता.

6/7
जर तुम्हाला एखाद्या फंक्शनला लेहेंगा परिधान करायचा असेल तर तुम्ही सारा तेंडुलकर सारखा हा ब्लॅक लेहेंगा घालू शकता. ऑफ शोल्डर स्लीव्स, आणि वर्कने भरलेलं ब्लाउज, प्रत्येक फंक्शनला हा एक ट्रेंडी आणि स्मार्ट लुक देतो.

7/7
जर तुम्हाला साडी घालायची आवड असेल तर तुम्ही साराचा हा लुक तुम्ही फॉलो करायलाच हवा. स्लीव्हलेस ब्लाउज आणि भरलेली साडी, त्यावर मेसी बन आणि साधा मेकअप करून सुंदर लुक देऊ शकता.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement