नाद करतीये का? आता जिंकायला लागतंय! 2 Thar, 2 फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर आणि 150 बाईक, सांगलीत पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात शर्यतीचं आयोजन केलं जातंय. वेगवेगळे बक्षीस दिले जातात. पण, २ महिंद्रा थार, २ फॉर्च्युनर, ७ ट्रॅक्टर आणि १५० बाईक जर बक्षीस म्हणून मिळणार असेल तर? (असिफ मुरसल, प्रतिनिधी)
बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण अशी शर्यत. राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात शर्यतीचं आयोजन केलं जातंय. वेगवेगळे बक्षीस दिले जातात. पण, २ महिंद्रा थार, २ फॉर्च्युनर, ७ ट्रॅक्टर आणि १५० बाईक जर बक्षीस म्हणून मिळणार असेल तर? होय, हे खरं आहे. सांगलीमध्ये देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


