भंडाऱ्याला पावसाने झोडपलं... झाडं उन्मळून पडली, वाहतूक खोळंबली; बळीराजा हवालदिल

Last Updated:
.अनेकांच्या शेतातील सोलर पॅनलही उडाले असून बागायती शेतीचं नुकसान झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
1/6
यवतमाळच्या पुसद परिसरात संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

advertisement
2/6
   वादळी वाऱ्याचा  सेलू, पिंपळाला, भोजला,  वन वारला, कारला या गावांना मोठा फटका बसला.

3/6
अनेक घरावरील टिन पत्रे उडाली तर शेतातील केळीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  भंडारा जिल्ह्यात आज सायंकाळी ताशी 50 किमीच्या वेगानं वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली

4/6
 हातातोंडाशी आलेले केळीचे पिक अक्षरशः जमिनीवर लोळले., परभणीतही वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस बरसला.

5/6
 त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलाच हादरला. .अनेकांच्या शेतातील सोलर पॅनलही उडाले असून बागायती शेतीचं नुकसान झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

6/6
प्रशासनाने  पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्या कडून केल्या जात आहे

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement