मोठी बातमी! छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दोन ट्रकच्या धडकेत 6 कारचा चुराडा, photos

Last Updated:
छत्रपती संभाजीनगमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दोन ट्रकच्या अपघातामध्ये तब्बल सहा कारचा चुराडा झाला आहे.
1/5
छत्रपती संभाजीनगमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दोन ट्रकच्या अपघातामध्ये तब्बल सहा कारचा चुराडा झाला आहे. घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हा अपघात झाला.

advertisement
2/5
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास वेरूळ घृष्णेश्वर मंदिर ते खुलताबाद या रोडवर घृष्णेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दोन ट्रकचा भीषण अपघात झाला.

3/5
दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर या दोन ट्रक पहाटेच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रस्त्यालगत लावलेल्या गाड्यांवर पलटी झाल्या. या अपघातामध्ये सहा कारचा चुराडा झाला आहे.

4/5
सुदैवानं अपघातग्रस्त वाहनातील भाविक हे दर्शनाला गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

5/5
मात्र या अपघातामध्ये दोन कारमधील काही भाविक हे जखमी झाले आहेत, त्यांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भागात जड वाहतुकीस बंदी आहे, मात्र तरी देखील वाहतूक सुरूच असल्यामुळे हा अपघात झाला.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement