48 तास महत्त्वाचे, मराठवाड्यात थंडीचा जोर, 3 जिल्ह्यांत पारा घसरला

Last Updated:
Weather Forecast: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून मराठवाड्यात पारा घसरला आहे. आज हवामान स्थिती काय राहील? जाणून घेऊ.  
1/5
बंगालच्या उपसागरावर फेंगल चक्रीवादळ घोंगावत असून त्याचा परिणाम देशभरातील हवामानावर झाला आहे. महाराष्ट्रासह विदर्भातील हवामानात देखील त्यामुळे मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 2 दिवसांत 3 ते 5 अंश सेल्सिअसने मराठवाड्याचा पारा घसरण्याची शक्यता आहे.

advertisement
2/5
मराठवाड्यात थंडीची तीव्रता वाढली असून आज पुन्हा एकदा कमी तापमानाची नोंद झालीये. मराठवाड्यातील प्रमुख शहर असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीये. शहरात सकाळच्या वेळी दाट धुके तर त्यानंतर निरभ्र आकाश राहणार आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगरसह बीड आणि परभणीतही सर्वात कमी तापमानाची नोंद झालीये. या शहरांत सकाळच्या वेळी दाट धुकं पडत असून तापमानाचा पारा 11 अंशांपर्यंत घसरला आहे.

4/5
नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील किमान तापमान 13 अंशांपर्यंत खाली आलंय. तर जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्हात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील.

5/5
मराठवाड्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवाड्यात आणखी पारा घसरण्याचा अंदाज आहे. बहुतांश जिह्यांत तापमान 10 अंशांपर्यंत खाली जाईल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement