Marathwada Weather Update: पुन्हा शेकोट्या पेटल्या, मराठवाड्यात थंडीचा कडाका, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: अवकाळी संकट टळल्यानंतर मराठवाड्यात पुन्हा गारठा वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 11 अंशापर्यंत घसरला आहे.
1/5
फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर राज्यावरील अवकाळी संकट टळलं आहे. मराठवाड्यातील हवामानात देखील आता मोठे बदल जाणवत असून सर्वच जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढत आहे.

advertisement
2/5
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घट झाली आहे. तापमानाचा पारा 11 अंशांपर्यंत घसरला असून ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत आज सर्वात कमी 11 अंश सेल्सिअस तापमान असेल. जालना आणि बीड या जिल्ह्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

4/5
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या जिल्हात देखील पारा घसरला आहे. आज किमान तापमान हे 14 अंश सेल्सिअस राहील. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश आणि किमान 11 अंशांसह धुक्याचे सावट राहीले.  

5/5
दरम्यान, मराठवाड्यातील हवामान बदलांमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय. तर शेतकऱ्यांना देखील शेती पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement