मराठवाडा गारठला! छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमान, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात थंडीचा कडाका हा चांगलाच वाढला आहे. आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
1/5
भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी आजचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. या आठही जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहील. दिवसा उष्णता जाणवेल तर रात्री थंडीचा कडाका जाणवेल. नागरिक आणि शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाची दखल घेत आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलाय.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसा कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत राहील तर रात्री किमान तापमान 11 अंश सेल्सिअस असेल. बीड जिल्ह्यात दिवसा तापमान 31 अंश सेल्सिअस आणि रात्री 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसाचे तापमान वाढल्याने उन्हाचा तडाखा अधिक जाणवेल.

3/5
जालना जिल्ह्यात दिवसा कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. लातूर जिल्ह्यात तापमान 30 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. या जिल्ह्यांमध्ये दिवसा उन्हाचा प्रभाव जास्त असून रात्री गारठा वाढणार आहे.

4/5
नांदेड जिल्ह्यात दिवसा कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. परभणीतही कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असेल. दोन्ही जिल्ह्यांमध्ये गार वातावरणामुळे सकाळच्या वेळेस धुके राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी थंड वातावरणाचा पिकांवर होणाऱ्या परिणामावर लक्ष ठेवावे.

5/5
धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 31 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस आणि 14 अंश सेल्सिअस राहील.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement