अखेर प्रतीक्षा संपली! किंक्रांत टळली, उद्यापासून शुभं कार्यांना सुरुवात; पाहा तारखा आणि मुहूर्त
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मकर संक्रांतीचा उत्साह आणि त्यानंतरचा 'किंक्रांत' किंवा 'करी' नावाचा अशुभ काळ आता संपला आहे. हिंदू पंचांगानुसार, संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच 15 जानेवारी 2026 हा करिदिन म्हणून पाळला गेला, ज्यामध्ये शुभ कार्ये वर्ज्य होती. मात्र, आता हा अडथळा दूर झाला असून उद्या, 16 जानेवारी 2026 पासून मंगल कार्यांचे सनई-चौघडे वाजायला सुरुवात होणार आहे.
मकर संक्रांतीचा उत्साह आणि त्यानंतरचा 'किंक्रांत' किंवा 'करी' नावाचा अशुभ काळ आता संपला आहे. हिंदू पंचांगानुसार, संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच 15 जानेवारी 2026 हा करिदिन म्हणून पाळला गेला, ज्यामध्ये शुभ कार्ये वर्ज्य होती. मात्र, आता हा अडथळा दूर झाला असून उद्या, 16 जानेवारी 2026 पासून मंगल कार्यांचे सनई-चौघडे वाजायला सुरुवात होणार आहे. 2026 हे वर्ष विवाहासाठी आणि गृहप्रवेशासाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. मात्र, जानेवारी महिन्यात 'शुक्र अस्ता'मुळे मोठ्या प्रमाणावर लग्नाचे मुहूर्त नसले, तरी इतर अनेक शुभ कार्यांसाठी मुहूर्त खुले झाले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









