परतीच्या पावसाचा जोर! मराठवाड्यात 3 दिवस महत्त्वाचे, कुठं कोसळणार पाऊस?

Last Updated:
मराठवाड्यात परतीच्या पावसाचा जोर असून पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावलीये. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता असून 3 दिवसांसाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. आता पुढील दोन-तीन दिवस पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. संभाजीनगरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल.

3/5
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा एकदा बीड, धाराशिव लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तर परभणी आणि जालन्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

4/5
आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडलेले आहेत. त्यामुळे नदीकाठ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

5/5
खरीप हंगाम संपत असतानाच शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीचे वेध लागले आहेत. सध्या होत असलेल्या पावसामुळे मशागतीच्या कामात अडथळे येत आहेत. तर पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement