advertisement

jalgaon News : गिरणा तापी संगमावर पहिल्याच श्रावण सोमवारी गालबोट; 3 कावडयात्री बुडाले, शोध सुरू

Last Updated:
jalgaon News : श्रावण सोमवार निमित्त रामेश्वर येथील महादेव मंदिरात कावड घेवून दर्शनासाठी गेलेले तीन तरुण भाविक गिरणा तापी त्रिवेणी संगमावर बुडाल्याची घटना घडली आहे. (नितीन नांदुरकर, प्रतिनिधी)
1/5
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिन्यात मोठी गर्दी असते.

2/5
मात्र, श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी या उत्सवाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे.

3/5
श्रावण सोमवारनिमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेले 3 तरुण भाविक गिरणा तापी नदीच्या संगमावर बुडाले. ही घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

4/5
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व एसडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या तीन तरुणांचा शोध सुरू आहे.

5/5
तिन्ही तरुण हे एरंडोल शहरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement