Jalgaon News : उदरनिर्वाहाचा एकमेव आधारच हिरावला! जळगावात रात्रीत 19 शेळ्यांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? PHOTOS

Last Updated:
Jalgaon News : जळगावातील अमळनेर तालुक्यातील झाडी येथे झोपडीला लागलेल्या भीषण आगीत 19 शेळ्यांचा जळून मृत्यू झाला आहे. (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी)
1/5
अमळनेर तालुक्यातील झाडी येथे आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. या भीषण घटनेत 19 शेळ्याचां होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन बकऱ्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

advertisement
2/5
आधीच लहसी पाऊस आणि शेतमालाचा भाव यामुळे शेतकरी पिडलेला आहे. अशात जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. मात्र, या घटनेने शेतकऱ्याला मोटा फटका बसला आहे.

3/5
मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास यादव भिल यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत शेळ्या बांधलेल्या होत्या. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अचानक झोपडीला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले.

4/5
आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलावण्यात आले. गावकऱ्यांनी आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

5/5
अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. या भीषण आगीत 19 शेळ्या जळून खाक झाल्या असून दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. बकऱ्यांवरच उदरनिर्वाह असल्याने शिवदास भिल यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement