ताडोबाचा राजा परतला! धुमाकूळ घालताना दिसला छोटा मटका, वर्चस्वाच्या लढाईनंतर झाला होता गायब
- Published by:News18 Marathi
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
जखमी झालेला ताडोबाचा राजा गेल्या 4 महिन्यांपासून गायब होता. मात्र, आता छोटा मटका पुन्हा धुमाकूळ घालताना पर्यटकांना दिसला आहे.
नागपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वर्चस्वावरून वाघांच्या लढाया होत असतात. 3-4 महिन्यांपूर्वी अशाच एका लढाईत ताडोबाचा राजा म्हणून ओळखला जाणारा वाघ छोटा मटका गंभीर जखमी झाला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement