Vidarbha Weather Update: थंडीची लाट आणि ढगाळ हवामान, विदर्भावर दुहेरी संकट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather Update: विदर्भात गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा 9 अंशांच्या खाली घसरल्याचे चित्र आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


