SIP बंद करताय? मग या 5 गोष्टींवर अवश्य द्या लक्ष, अर्धे लोक करतात इग्नोर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कधीकधी फंड हाऊस त्यांच्या योजनेचे उद्दिष्ट बदलते जेणेकरून त्यांना मोठा नफा मिळेल. जर ते नवीन उद्दिष्ट तुमच्या पर्सनल गोल्सशी जुळत नसेल, तर SIP मधून बाहेर पडणे चांगले.
म्युच्युअल फंडांमधील एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आजकाल गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. दरमहा थोडीशी रक्कम गुंतवून, दीर्घकाळात एक चांगला निधी निर्माण करता येतो. एसआयपीचे सर्वात मोठे फीचर म्हणजे त्यात तुम्ही नियमितपणे इक्विटी आणि डेट फंड दोन्हीमध्ये गुंतवणूक करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गरज पडल्यास, SIP पॉझ करा, थांबवू नका : तुमची समस्या रोख रकमेची असेल, तर एसआयपी पूर्णपणे थांबवण्याऐवजी, काही महिने पॉझ करा. जेव्हा स्थिती सुधारते तेव्हा पुन्हा सुरुवात करा. एसआयपी ही दीर्घकालीन वचनबद्धता आहे. काही छोट्या समस्येमुळे ती सोडल्याने तुमचे आर्थिक भविष्य धोक्यात येऊ शकते. निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या गरजा, बाजारातील ट्रेंड आणि फंड कामगिरीचे नीट परीक्षण करा.


