सॅलरी स्लिपमध्ये लपलंय श्रीमंत होण्याचं सीक्रेट, 5 गोष्टी आताच माहिती करुन घ्या नाहीतर होईल पश्चाताप

Last Updated:
पगार जमा झाल्यावर आपण सगळेच घाईघाईने नेट पे किती आला, हे पाहतो आणि सॅलरी स्लिप बाजूला ठेवून देतो. पण, आता ही चूक करणं आजच थांबवा! कारण, तुमची सॅलरी स्लिप म्हणजे केवळ नेट सॅलरी दाखवणारा कागद नाही, तर तो टॅक्स सेविंग, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि चुकीच्या कपाती पकडण्याचे सर्वात मोठे साधन आहे.
1/8
एचआर आणि टॅक्स तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ९०% कर्मचारी स्लिपमधील ५ गोष्टी कधीच पाहात नाहीत त्यामुळे नंतर हजारो-लाखोंचे नुकसान करून घेतात. त्यामुळे, हे ५ महत्त्वाचे मुद्दे समजून घेतल्यास तुम्ही दरवर्षी मोठी बचत करू शकता आणि तुमचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत करू शकता.

advertisement
2/8
तुमच्या स्लिपमध्ये बेसिक सॅलरी साधारण ४०-५०% असते आणि उर्वरित रक्कम HRA, स्पेशल अलाउन्स किंवा कन्व्हेयन्स अलाउन्स म्हणून दाखवली जाते. हे वर्गीकरण करण्याचे कारण म्हणजे टॅक्स आणि पीएफचा हिशोब केवळ बेसिकवर आधारित असतो. जर तुमची बेसिक सॅलरी कमी दाखवली गेली, तर तुमचा पीएफ कमी बसेल. पगाराच्या 12 टक्के PF कापला जातो. त्याचसोबत तुम्हाला मिळणारी ग्रॅच्युइटी आणि ओव्हरटाईमचा मोबदला देखील कमी होतो.

3/8
जेव्हा तुम्ही नवीन नोकरी स्वीकारता किंवा अप्रेझल होते, तेव्हा दीर्घकाळात फायदा होण्यासाठी तुमची बेसिक सॅलरी जास्त असावी, यावर नक्की लक्ष द्या. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.  तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल, तर तुमच्या पगार स्लिपमध्ये 'HRA हा घटक वेगळा दिसतो. हा घटक तुमच्यासाठी टॅक्स वाचवण्याचा मोठा मार्ग आहे.  कारण, दरवर्षी आयटीआर (ITR) भरताना तुम्ही तुमच्या भाड्याच्या पावत्या आणि घरमालकाचा पॅन (PAN) नंबर दाखवला, तर तुम्हाला HRA रकमेवर मोठी टॅक्स सूट मिळू शकते.

4/8
यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. जर तुमची कंपनी तुमच्या स्लिपमध्ये HRA दाखवत नसेल, तर लगेच तुमचे सॅलरी स्ट्रक्चर तपासा, कारण HRA न देणे हे अनेकदा चुकीचे असू शकते. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या स्लिपमध्ये Employee PF  आणि कंपनीकडून जमा झालेला पीएफ असे दोन कॉलम दिसतात. अनेकांना वाटते की कंपनीचे संपूर्ण १२% त्यांच्या पीएफ खात्यात जातात, पण ते पूर्णपणे सत्य नाही.

5/8
 कंपनी तुमच्या पीएफसाठी भरत असलेल्या १२% पैकी ८.३३% रक्कम EPS फंडात जमा होते, आणि उर्वरित ३.६७% रक्कम तुमच्या पीएफ खात्यात जाते. उदाहरणार्थ, जर तुमचा पगार ५० हजार असेल, तर दर महिन्याला १८०० रुपये तुमच्या निवृत्ती वेतन फंडात आपोआप जमा होत आहेत. EPS ची मर्यादा १५,००० रुपयांवर असल्याने, जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही तरतूद भविष्यासाठी मोठी बचत ठरते.

6/8
तुमच्या स्लिपमध्ये TDS चा एक कॉलम असतो. याचा अर्थ, कंपनी दर महिन्याला थोडा थोडा टॅक्स कापून घेत आहे. जर तुम्ही 80C, 80D किंवा HRA मध्ये गुंतवणूक करत असाल आणि कंपनीला त्या गुंतवणुकीची माहिती देणारा फॉर्म 12BB दिला असेल, तर तुमचा TDS कमी कापला जाईल. जर तुम्ही फॉर्म दिला नसेल, तर कंपनी जास्त टॅक्स कापेल आणि तुम्हाला वर्षाच्या शेवटी मोठा टॅक्स भरावा लागू शकतो. म्हणून, दर तीन महिन्यांनी स्लिप तपासा, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीनुसार योग्य टॅक्स कट होत आहे की नाही हे कळेल.
[caption id="" align="alignnone" width="1200"] तुमच्या स्लिपमध्ये TDS चा एक कॉलम असतो. याचा अर्थ, कंपनी दर महिन्याला थोडा थोडा टॅक्स कापून घेत आहे. जर तुम्ही 80C, 80D किंवा HRA मध्ये गुंतवणूक करत असाल आणि कंपनीला त्या गुंतवणुकीची माहिती देणारा फॉर्म 12BB दिला असेल, तर तुमचा TDS कमी कापला जाईल. जर तुम्ही फॉर्म दिला नसेल, तर कंपनी जास्त टॅक्स कापेल आणि तुम्हाला वर्षाच्या शेवटी मोठा टॅक्स भरावा लागू शकतो. म्हणून, दर तीन महिन्यांनी स्लिप तपासा, म्हणजे तुमच्या गुंतवणुकीनुसार योग्य टॅक्स कट होत आहे की नाही हे कळेल.</dd> <dd>[/caption]
advertisement
7/8
सॅलरी स्ट्रक्चरमध्ये फोन बिल, पेट्रोल खर्च, वैद्यकीय खर्च किंवा Leave Travel Allowance  यांसारख्या रीइंबर्समेंट आणि 'फ्लेक्सी बेनिफिट्स' साठी रक्कम दिली जाते, जी टॅक्स-फ्री असते. हे पैसे स्लिपमध्ये वेगळे दाखवले जातात. मात्र, या रकमेची टॅक्स सूट मिळवण्यासाठी तुम्हाला त्या खर्चाची बिलं कंपनीकडे जमा करावी लागतात. जर तुम्ही वर्षाच्या अखेरपर्यंत ही बिले जमा केली नाहीत, तर ही रक्कम टॅक्सेबल ठरते आणि तुमचा टॅक्स वाढतो. अनेक कर्मचारी दरवर्षी या लहानशा कारणामुळे ५० ते ६० हजार रुपये गमावतात.

8/8
म्हणून लक्षात ठेवा, तुमची पगार स्लिप म्हणजे केवळ एक कागद नव्हे, तर तुमच्या मेहनतीचे पैसे वाचवणारे शस्त्र आहे. दर महिन्याला फक्त दोन मिनिटे काढून ती तपासा, चुकीची कपात पकडा, गुंतवणुकीची योजना करा आणि टॅक्समध्ये मोठी बचत करा!

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement