1 Rupees Coin : 1 रुपयाचं नाणं बनवायला किती खर्च येतो? आकडा इतका की तुम्ही विचार देखील केला नसेल

Last Updated:
भले असं म्हटलं जातं की आता 1 रुपयात काय येतं? पण हाच 1 रुपया खूप महत्वाचा आहे कारण तो एक रुपया कमी किंवा जास्त असल्यामुळे संख्येत आणि गणितात मोठा फरक पडतो.
1/7
आपल्या दैनंदिन व्यवहारात कोणतीही वस्तू घ्यायची झाली किंवा काहीही करायचं झालं तरी देखील पैसे हे महत्वाचे आहेत. सगळ्यासाठी पैसे माजावे लागतात.  बाजारात खरेदी- विक्री, बस किंवा मेट्रोसाठी तिकीट खरेदी, लहान-मोठे व्यवहार या सर्वामध्ये पैसा एक साधन म्हणून सतत वापरला जातो. भारतात रुपया हे मुल्य वापरलं जातं, ज्यामध्ये आपण काही कागदी नोटा, तर काही धातूचे नाणी वापरतो काळानुसार नोटा, सिक्के आणि डिजिटल पैसे हे आपल्या व्यवहाराचे मुख्य माध्यम बनले आहे.

advertisement
2/7
भारतीय चलन प्रणालीतील 1 रुपयाचं नाणं हे  विशेष लक्ष वेधून घेतं. याचं छोटं नाण 1992 पासून चलनात आहे आणि आजही लोक ते वापरतात. भले असं म्हटलं जातं की आता 1 रुपयात काय येतं? पण हाच 1 रुपया खूप महत्वाचा आहे कारण तो एक रुपया कमी किंवा जास्त असल्यामुळे संख्येत आणि गणितात मोठा फरक पडतो.

3/7
उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर एखादी वस्तू 299 ला मिळणे किंवा ती 300 रुपयाला मिळणे यात जरी एक रुपयाचा फरक असला तरी ते ह्यूमन सायकोलॉजीवर खूप मोठा परिणाम करतं. यामुळे माणसाला असं वाटतं की तो कोणतीही गोष्ट 200 रुपयात घेत आहे पण त्यासाठी तो 300 रुपये पे करत असतो.

4/7
पण तुम्हाला माहितीय का की महत्वाचा हा एक रुपया किती रुपयांमध्ये बनवला जातो? म्हणजे त्याचं मुल्य जरी 1 रुपया असलं तरी ते बनवण्यासाठी लागणारा धातू आणि तयार करण्याची प्रोसेस आणि छपाईसाठी किती खर्च येतो?

5/7
तसं पाहाता  ₹1 च्या नाण्याचं उत्पादन खर्च त्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा जास्त आहे. 2018 मधील आरटीआयच्या माहितीनुसार, ₹1 च्या नाण्याचा उत्पादन खर्च हा ₹1.11 होता. याचा अर्थ सरकार या नाण्याचं उत्पादन करताना तो मूळ मूल्यापेक्षा जास्त खर्च करत आहे. मुद्रास्फीतीमुळे 2025 पर्यंत हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

6/7
₹1 ची नाणी पूर्णपणे स्टेनलेस स्टीलपासून बनतात. त्यांचा व्यास 21.93 मिमी, जाडी 1.45 मिमी आणि वजन 3.76 ग्रॅम आहे. या नाण्याच्या उत्पादनासाठी खास तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. तुलना केल्यास, ₹2, ₹5 आणि ₹10 च्या सिक्क्यांचा उत्पादन खर्च अनुक्रमे ₹1.28, ₹3.69 आणि ₹5.54 आहे, ज्यामध्ये केवळ ₹1 चे नाणी त्याच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त महाग बनतात.

7/7
नाणी बनण्याचे यंत्र आणि प्रणाली ही मुंबई आणि हैदराबादमध्ये आहे. इथल्या आधुनिक मशीनरीत नाणी बनवली जातात आणि नंतर भारतीय रिजर्व बँकेच्या माध्यमातून देशभर वितरित केली जातात. 2017 मध्ये ₹1 चे 90.3 कोटी नाणी तयार झाले, तर 2018 मध्ये ही ही नाणी 63 कोटी झाली, यामागे मुख्य कारण डिजिटल पेमेंटचा वाढता वापर आहे. आजकाल यूपीआय, फोनपे, गूगल पे यांसारख्या अॅप्सद्वारे छोटे-मोठे व्यवहार सहज होत असल्यामुळे लोक नाण्यांचा वापर कमी करतात.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement