Post Office Saving Schemes: 8 लाख गुंतवले तर 5 वर्षात किती पैसे मिळणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पोस्ट ऑफिस एफडी (Post Office FD) ही गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह स्कीम मानली जाते. शेअर मार्केटमधील अस्थिरतेपासून दूर राहून गारंटीड परतावा मिळवायचा असेल तर ही स्कीम तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. पोस्ट ऑफिसची ही योजना केवळ सुरक्षित नाही, तर तुम्हाला दुप्पट फायदा देणारी आहे.
मुंबई: सध्या शेअर मार्केट खूप क्रॅश होत आहे. आणखी 18 महिने खडतर जातील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दुसरीकडे सोनं खरेदी अवाक्याबाहेर आहे. मग अशावेळी सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पैसे गुंतवून चांगले रिटर्न मिळवू शकता. तुम्हाला ही स्कीम माहिती नसेल तर समजून घ्या आणि लगेच सुरूही करा, ही स्कीम सुरक्षित आहे शिवाय यावर एफडीपेक्षा जास्त रिटर्न्स देखील मिळतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement