शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पैसे काढावे की ठेवावे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दुसऱ्या दिवशीही बाजारात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. निफ्टी जवळपास 240 अंकांनी घसरून 24000 च्या जवळ पोहोचला आहे.
advertisement
advertisement
निफ्टी वित्त निर्देशांक जवळपास एक टक्का घसरला आहे. श्रीराम फायनान्स फ्युचर्समध्ये तीन टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली. एल अँड टी फायनान्स देखील 2% पेक्षा जास्त घसरले आहेत. सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरून 80800 वर व्यवहार करत आहे. तर, निफ्टी 277 अंकांनी घसरून 24390 वर आला आहे. गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. याशिवाय US फेडच्या निर्णयाकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement