advertisement

Arijit Singh: सिंगिंग सोडलं तरी आयुष्यभर बसून खाईल इतकी संपत्ती, अरिजीतच्या प्रॉपर्टीचा आकडा ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Last Updated:
Arijit Singh Retirement: अरिजीतने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत चित्रपट संगीताच्या या झगमगत्या दुनियेतून निवृत्ती घेत असल्याची खळबळजनक घोषणा केली आहे.
1/8
मुंबई : भारतीय सिनेसृष्टीचा सर्वात लोकप्रिय आवाज असलेल्या अरिजीत सिंगने २०२६ च्या सुरुवातीलाच चाहत्यांना जोरदार धक्का दिला आहे. १५ वर्षांहून अधिक काळ आपल्या आवाजाने बॉलिवूडवर राज्य करणारा हा सुरांचा जादूगार आता प्लेबॅक सिंगिंग थांबवणार आहे.

2/8
अरिजीतने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत चित्रपट संगीताच्या या झगमगत्या दुनियेतून निवृत्ती घेत असल्याची खळबळजनक घोषणा केली आहे.

3/8
अरिजीतचा हा प्रवास सोपा नव्हता. 'फेम गुरुकुल' या रिअ‍ॅलिटी शोमधून तो पहिल्यांदा जगासमोर आला, पण खरं नशीब पालटलं ते २०१३ मध्ये आलेल्या 'आशिकी २' मधील 'तुम ही हो' या गाण्याने. या एका गाण्याने अरिजीतला रातोरात सुपरस्टार बनवलं.

4/8

5/8
अरिजीत केवळ लोकप्रियच नाही, तर भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक आहे. ए. आर. रहमान किंवा श्रेया घोषाल यांच्यापेक्षाही तो जास्त मानधन घेतो. एका २ तासांच्या कॉन्सर्टसाठी तो चक्क १४ कोटी रुपये घेतो, तर एका गाण्यासाठी साधारण १० ते १५ लाख रुपये मानधन घेतो.

6/8
त्याची एकूण संपत्ती ४१४ कोटी रुपयांच्या घरात आहे. मुंबईच्या वर्सोवा भागात त्याचे ९-९ कोटींचे चार आलिशान फ्लॅट्स आहेत, तर त्याच्या ताफ्यात रेंज रोव्हर व्होग आणि हमर सारख्या महागड्या गाड्या आहेत. इतकी संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही अरिजीतचा साधेपणा कायम आहे.

7/8
आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल तो म्हणाला,
आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल तो म्हणाला, "इतकी वर्ष तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. पण आता मी पार्श्वगायक म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला संगीताचा विद्यार्थी म्हणून अजून बरंच काही शिकायचं आहे. मी संगीत बनवणं सोडणार नाही, फक्त चित्रपटांसाठी गाणं थांबवणार आहे." अरिजीत आता कदाचित स्वत:चे स्वतंत्र म्युझिक अल्बम किंवा इंडिपेंडेंट म्युझिकवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं दिसतंय.
advertisement
8/8
चाहत्यांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, अरिजीतने त्याचे जुने काही करार अजून पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे २०२६ मध्ये त्याची काही नवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतील. पण त्यानंतर मात्र अरिजीतचा आवाज नव्या चित्रपटांमध्ये ऐकू येणार नाही.

Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement