Khadakwasla Dam: 35 तास अन् विक्रमी 276 मिमी पाऊस, खडकवासल्यातून 39,000 क्युसेक विसर्ग, बघा PHOTO
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Khadakwasla Dam: पुणे जिल्ह्यात असलेल्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पानशेत खोर्यातील घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून सोडलेल्या पाण्याची भर खडकवासला धरणात पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


