Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, पुन्हा पाऊस झोडपणार? पाहा आजचं हवामान

Last Updated:
तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊ. 
1/7
राज्यात ढगाळ हवामानासह कमाल-किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात रविवारी 30.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच 2.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहील.

3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 29.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 26 अंशावर राहील.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात काल रविवारी 29.1 अंश सेल्सिअस तापमानाची आणि 0.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता आयएमडीकडून देण्यात आली आहे. यावेळी पारा 26 अंशावर राहील.

5/7
मागील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात 31.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज ढगाळ आकाशासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 32 अंशावर पोहोचण्याचा अंदाज आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 30.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिराळा परिसरात अवकाळी पावसाने काढणीत आलेल्या भात पिकाचे नुकसान केले. आज जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 28 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.

7/7
महाराष्ट्रावर आजपासून पाच दिवसांच्या कालावधीत हवेचे दाब 1010 हेप्टापास्कल इतके वाढतील. तसेच शुक्रवार व शनिवारी हवेच्या दाबात आणखी वाढ होऊन ते 1012 हेप्टापास्कल इतके होतील. थंडीत वाढ होण्यास सुरुवात होईल. बहुतांश काळ पावसात उघडीप राहील, मात्र काही वेळा हलक्या पावसाची शक्यता राहील.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement