Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, पुन्हा धो धो कोसळणार, सोलापूर, सांगलीसह 4 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आजपासून पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रीय होत असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 30.7 अंश सेल्सिअस इतके राहीले. यावेळी कराड परिसरात हलका पाऊस झाला. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाश आणि विजांसह पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा येल अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वाऱ्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









