Tulsi Vastu: अंगणात तुळस आहे? तर हे काम लक्षात ठेवून करा; कुंटुबावर राहील लक्ष्मीची कृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi manjari tips : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानलं जातं. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तूनुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
तुळशीच्या रोपाला मंजिरी आल्याचे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जेव्हा तुळशीमधून मंजिरी बाहेर पडतात तेव्हा तुळशीला दुःख होतं, असं काहींचं म्हणणं आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यानं मंजिरींमुळे तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळेल. यासोबतच तुळशीचे रोप हिरवेगार राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शुक्रवारी देवी लक्ष्मीला मंजिरी अर्पण करा- जर तुम्ही दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्या तर लक्ष्मी सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करते, असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)