Astrology:12 वर्षांनी आला मोठा योग, 4 राशींचं उजळणार नशीब; आर्थिक संकट होतील दूर
- Published by:sachin Salve
Last Updated:
गुरूचं वक्री गोचर महत्त्वपूर्ण मानलं जातं. वृषभ राशीत गुरू वक्री होताच बारापैकी चार राशींना अत्यंत अनुकूल फळं मिळू शकतात. गुरू हा ग्रह संतती, शिक्षण, ज्ञानाचा स्वामी मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू शुभ स्थितीत असतो, अशा व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी लाभते.
advertisement
गुरू हा ग्रह संतती, शिक्षण, ज्ञानाचा स्वामी मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू शुभ स्थितीत असतो, अशा व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी लाभते. गुरू सध्या शुक्राच्या वृषभ राशीतून गोचर करत आहे. लवकरच नवरात्रौत्सव सुरू होत आहे. नवरात्रीच्या काळात महत्त्वाचे ग्रह राशिपरिवर्तन करत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनी नक्षत्र परिवर्तन करील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement