Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bollywood Movie: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओततात मग ती हिरो असो किंवा व्हिलनची. असाच एक अभिनेता जो निगेटीव्ह रोलकरुन प्रसिद्ध झाला. या दमदार अभिनेत्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
नसीरुद्दीन शाह यांनी पॅरलेल सिनेमापासून ते मसाला एंटरटेनरपर्यंत सर्व प्रकारचे प्रयोग केले. पण त्यांच्या खलनायकी भूमिकांनी वेगळाच ठसा उमटवला. 1994 साली प्रदर्शित झालेल्या मोहरा या ब्लॉकबस्टर चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी 'जिंदाल' हा खलनायक साकारला. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रवीना टंडनसारख्या स्टार्सच्या गर्दीत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement