PHOTOS : 'ही' झाडं सांगतात तुमचं भविष्य, फक्त अचूक ओळखणं महत्त्वाचं!

Last Updated:
आपण आपल्या आजूबाजूला अनेक झाडं पाहतो. काही झाडांना, रोपांना धार्मिक शास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व असतं. काही झाडं तर चक्क आपलं भविष्य सांगतात. आपल्याला केवळ ते अचूक ओळखणं आवश्यक असतं. ते नेमकं कसं ओळखायचं, पाहूया. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी)
1/13
मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. ज्याला अग्नी प्रज्वलित ग्रह मानलं जातं. ज्यांच्या कुंडलीत या ग्रहाचं स्थान किंवा स्थिती कमकुवत असते, त्यांना विविध दुर्घटनांना, अपघातांना सामोरं जावं लागतं. त्यांचं आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होतं. त्यांच्यासाठी लिंबाचं झाड शुभ मानलं जातं.

advertisement
2/13
वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. हा ग्रह भक्कम असेल, तर या राशींच्या व्यक्तींचं आयुष्य धनसंपत्तीने समृद्ध राहतं. त्यासाठी जांभळाच्या झाडाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो.

3/13
मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. तर, या व्यक्तींसाठी शुभ रोप मानलं जातं गुलाब. गुलाबाच्या रोपाची लागवड केल्यास आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, असं म्हणतात.

4/13
कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह आहे चंद्र. आपल्यासाठी सर्व पांढरी फुलं शुभ असतात. त्यामुळे आपण पांढऱ्या गुलाबाची लागवड केली तर उत्तम.

5/13
सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह आहे सूर्य. आपण गुलाबाचं रोप लावल्यास सूर्य देवाची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते.

6/13
कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह आहे बुध. तर, या व्यक्तींसाठी पेरूचं झाड मानलं जातं शुभ.

7/13
तूळ राशीसाठी चिकूचं झाड शुभ मानलं जातं. या राशीच्या व्यक्ती कलाक्षेत्रात अग्रेसर असतात.

8/13
वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. त्यामुळे आपल्यासोबतही दुर्घटना घडण्याची शक्यता सर्वाधिक असते. ती काहीप्रमाणात टाळण्यासाठी आपण डाळिंबाचं झाड लावणं शुभ ठरेल.

9/13
धनू राशीसाठी पिंपळाचं झाड शुभ मानलं जातं. तर, या राशीच्या व्यक्तींना मारुतीचा आशीर्वाद सदैव लाभलेला असतो.

10/13
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बाप्पाला प्रिय असलेल्या जास्वंदाच्या फुलांचं रोप शुभ असतं. आपण घराच्या अंगणात या रोपाची लागवड करू शकता.

11/13
मीन राशीच्या व्यक्तींसाठी पपईचं झाड शुभ मानलं जातं. त्यामुळे आपण या झाडाची लागवड नक्की करावी.

12/13
मकर राशीच्या व्यक्तींसाठी फणसाचं झाड शुभ मानलं जातं. या राशीच्या व्यक्तींना दुर्गा देवीचा आशीर्वाद लाभलेला असतो.

13/13
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement