Sankashti Chaturthi 2024: रविवारी संकष्टीचा चंद्रोदय लवकर! पूजा करताना म्हणा हे शुभ फळदायी मंत्र

Last Updated:
Sankashti Chaturthi 2024: कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत साजरे केले जाते. संकष्टी चतुर्थी व्रत ऑक्टोबर महिन्यातील अश्विन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाईल. संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, संकष्टीला जे भक्त पूर्ण भक्तिभावाने गणपतीची आराधना करतात त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केली जाते. या महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत कधी आहे आणि कोणत्या वेळी पूजा करता येईल, याविषयी अधिक जाणून घेऊ.
1/6
संकष्टी चतुर्थी कधी आहे? -यावर्षी संकष्टी चतुर्थी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.46 वाजता सुरू होत असून 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.16 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 20 ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 08:35 ची आहे.
संकष्टी चतुर्थी कधी आहे? -
यावर्षी संकष्टी चतुर्थी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.46 वाजता सुरू होत असून 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.16 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 20 ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 08:35 ची आहे.
advertisement
2/6
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी उठून स्नान करून उपवास करण्याचा संकल्प केला जातो. यानंतर गणपतीचा जलाभिषेक केला जातो. त्यानंतर गणपतीला फुले अर्पण करून पिवळे चंदन लावले जाते. नैवेद्यात गणपती बाप्पाला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण केले जातात. संकष्टी चतुर्थीची कथा पूजेत वाचली जाते, गणपतीचा मंत्र आणि आरती झाल्यावर पूजा संपते. संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच व्रत पूर्ण मानले जाते.

3/6
संकष्टीसाठी गणेश मंत्र - गणेश गायत्री मंत्र -
ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥
ॐ महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥
ॐ गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥
संकष्टीसाठी गणेश मंत्र -
गणेश गायत्री मंत्र -
ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥
ॐ महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥
ॐ गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥
advertisement
4/6
गणेश मंत्र - ऊँ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा ॥
गणेश मंत्र -
ऊँ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा ॥
advertisement
5/6
सिद्धी प्राप्ती हेतु मंत्र -श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा ॥
सिद्धी प्राप्ती हेतु मंत्र -
श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा ॥
advertisement
6/6
शुभ लाभ गणेश मंत्र -ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नम:।।

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
शुभ लाभ गणेश मंत्र -
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नम:।।
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement