Spirituality : चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो? कारण अंगावर काटा आणणारं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Chakva Mhanje Kay : चकवा लागणे हा शब्द तुम्ही ऐकला असेल, अनेकांनी हा अनुभवला देखील असेल, गावच्या ठिकाणी किंवा शांत रस्त्यावर असा प्रकार बहुतांश घडतात असं सांगितलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! किंवा चकवा!
advertisement
advertisement