स्वप्नांचं रहस्य! मध्यरात्री की पहाटे पडलेली... कोणती स्वप्नं खरी ठरतात? स्वप्नशास्त्र काय सांगतं?

Last Updated:
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नं हा मेंदूचा एक नैसर्गिक क्रिया भाग आहे. दिवसभर जे विचार मनात फिरत असतात ते 10 ते 12 दरम्यान स्वप्नरूपात दिसतात, पण ती...
1/7
 स्वप्न पाहिल्यावर आपल्याला अनेकदा आनंद होतो. काहीवेळा स्वप्ने आपल्याला चिंतित आणि घाबरवून टाकतात. एखादे भयानक स्वप्न पाहिल्यावर आपली अचानक झोप उघडते.

advertisement
2/7
 स्वप्न विज्ञान म्हणते की, स्वप्न पाहणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. दिवसभर आपल्या मेंदूत ज्या गोष्टींचा जास्त विचार असतो, त्या स्वप्नात दिसू शकतात. मात्र, हा नियम नेहमीच खरा नसतो. अनेकवेळा आपल्याला अशा गोष्टींची स्वप्ने पडतात ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो.

3/7
 स्वप्ने खरी होतात, असे अनेक लोक मानतात. आज आपण याचबद्दल स्वप्नशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया! अनेक लोक म्हणतात की सकाळी पाहिलेली स्वप्ने खरी होतात! यात खरंच काही वैज्ञानिक आधार आहे का?

4/7
 स्वप्नशास्त्र सांगते की, रात्री 10 ते 12 या वेळेत पाहिलेली स्वप्ने खरी होत नाहीत. त्या वेळी दिवसभर केलेल्या कामांच्या आठवणी स्वप्नांच्या रूपात आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजेच, या वेळेत आपण स्वप्नात जे पाहतो ते खरं तर आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग असतो.

5/7
 स्वप्नशास्त्र सांगते की रात्री 12 ते 3 या वेळेत पाहिलेली स्वप्ने खरी होऊ शकतात. मात्र, त्या स्वप्नाला खरं ठरण्यासाठी एक वर्ष किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो.

6/7
 आता प्रश्न हा आहे की स्वप्ने नेमकी कोणत्या वेळी खरी होऊ शकतात? आपण अनेकदा ऐकतो की सकाळी पाहिलेली स्वप्ने खरी ठरतात! पण हे पूर्णपणे चुकीचे नाही. स्वप्नशास्त्र म्हणते की ब्रह्म मुहूर्तावर पाहिलेली काही स्वप्ने खरी होऊ शकतात.

7/7
 पहाटे 3 ते 5 या वेळेत पाहिलेली काही स्वप्ने प्रत्यक्षात येऊ शकतात. जरी याबद्दल वैज्ञानिकांमध्ये मतभेद असले तरी. मात्र, त्या वेळेत पाहिलेली सगळीच स्वप्ने खरी ठरतील, याचा काही अर्थ नाही, असे स्वप्नशास्त्र सांगते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement